सर्व क्षेत्रात देश जोमाने प्रगती करीत आहे. ज्या लोकप्रतिनिधींच्या मार्फत देशाचा विकास होणे अपेक्षित आहे ते लोकप्रतिनिधी निवडण्यासाठी फक्त 60 टक्केच लोक मतदान करतात. 40 टक्के लोक आजही आपली मते मांडत नाहीत. देशाच्या लोकशाही प्रक्रियेपासून दूर राहतात.
याचाच अर्थ आजही प्रजासत्ताकाची अंमलबजावणी झालेली नाही.
मतदानाच्या ढासळत्या टक्केवारीसाठी कोणतीही शासन व्यवस्था, राजकीय पक्ष, सर्व क्षेत्रांतील मान्यवर, आणि स्वत: मतदार राजा गंभीर वाटत नाही.
लोकशाहीच्या पुर्न:जीवनासाठी... प्रजासत्ताकाच्या अंमलबजावणी करिता...
आता आपले ध्येय पक्के... मतदानाचे प्रमाण 100 टक्के
26 जानेवारी 1950 रोजी लोकशाही तत्वांनुसार घटना अंमलात येऊन खर्या अर्थाने जनतेचे राज्य अस्तित्वात आले.
सर्व क्षेत्रात देश जोमाने प्रगती करीत आहे. ज्या लोकप्रतिनिधींच्या मार्फत देशाचा विकास होणे अपेक्षित आहे