एका निर्णायक त्यागाला तुम्ही तयार आहात काय ?
तुमच्यातील देश परिवर्तनाची ज्योत पेटली आहे काय ?
असल्यास ती धगधगते आहे काय ?
त्या ज्योतीचे ज्वालामुखीत रुपांतर होईल असे तुम्हाला वाटते काय ?
मी स्वत: सक्षम बनून मला माझे राष्ट्र बलवान करायचे आहे याबाबत तुम्ही मनाची तयारी केली आहे काय ?
वरील प्रश्नांबाबत सकारात्मक असाल तर राष्ट्रासाठी झगडणारे तुम्ही सुयोग्य व्यक्तिमत्व आहात.