या देशातील तरुण एकत्र आल्यास... क्रांतीची ती सुरुवात असेल... भारत महासत्ता होण्याची ती वाटचाल असेल.
युवा प्रजासत्ताक देशहित केंद्रस्थानी ठेवून शिक्षण, खेळ, कला, सांस्कृतिक उपक्रम या माध्यमातून युवावर्गाची बांधणी करुन त्यांना ‘मी व माझे’ या स्वकेंद्रीत वृत्तीतून बाहेर काढून ‘मी व माझा देश’ अशा मानसिकतेसाठी तयार करेल.
'प्रजासत्ताक भारताच्या' अंमलबजावणीसाठी तन, मन, धन देणारे देशभक्त पुढे येतील याची खात्री वाटते.
26 जानेवारी 1950 रोजी लोकशाही तत्वांनुसार घटना अंमलात येऊन खर्या अर्थाने जनतेचे राज्य अस्तित्वात आले.
सर्व क्षेत्रात देश जोमाने प्रगती करीत आहे. ज्या लोकप्रतिनिधींच्या मार्फत देशाचा विकास होणे अपेक्षित आहे